मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अलंकारिक शब्द
MCQ
'लंकेची पार्वती' म्हणजे कोण?
A
खूप दागिने असलेली स्त्री
B
अंगावर दागिने नसलेली स्त्री
C
खूप श्रीमंत स्त्री
D
देवीची मूर्ती
Explanation
ज्या स्त्रीच्या अंगावर मुळीच दागिने नसतात, तिला 'लंकेची पार्वती' म्हणतात.
Correct 0 Wrong 0