ViJAYEE
Share
मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - विरुद्धार्थी शब्द
MCQ
'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A
लांब
B
ठेंगू
C
मोठा
D
जाड
Explanation
उंचीने जास्त असलेल्याला 'उंच' म्हणतात, तर कमी उंचीच्याला 'ठेंगू' किंवा 'बुटका' म्हणतात.
Like
0
Correct
0
Wrong
0