ViJAYEE
Share
मराठी
भाषेचा व्यवहारात उपयोग - वाक्प्रचार
MCQ
'धीर सुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
A
हिंमत हरणे
B
शक्ती मिळणे
C
धावणे
D
जोरात ओरडणे
Explanation
जेव्हा कोणाला आशा वाटत नाही, तेव्हा त्याचा 'धीर सुटतो'.
Like
0
Correct
0
Wrong
0