ViJAYEE
Share
मराठी
कार्यात्मक व्याकरण - शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे
MCQ
शुद्ध शब्द ओळखा.
A
आशिर्वाद
B
आशीर्वाद
C
अशिर्वाद
D
अशीर्वाद
Explanation
हा शब्द वारंवार विचारला जातो, यात 'शी' दीर्घ असतो आणि 'वा' वर रफार असतो.
Like
0
Correct
0
Wrong
0