मराठी
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे भाग (उद्देश व विधेय) ओळखणे
MCQ
'गाय दूध देते.' या वाक्यातील विधेय ओळखा.
A
दूध देते
B
गाय
C
दूध
D
देते
Explanation
उद्देशाबद्दलची माहिती 'दूध देते' ही आहे.
Correct 0 Wrong 0