ViJAYEE
Share
बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - दिशा
MCQ
जर अमृता पूर्वेकडे तोंड करून उभी असेल, तर तिच्या उजव्या हाताच्या विरुद्ध दिशा कोणती?
A
उत्तर
B
दक्षिण
C
पूर्व
D
पश्चिम
Explanation
तोंड पूर्व → उजवा हात दक्षिण. त्याच्या विरुद्ध दिशा = उत्तर.
Like
0
Correct
0
Wrong
0