ViJAYEE
Share
गणित
भूमिती - वर्तुळ
MCQ
एका वर्तुळाचा व्यास 30 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती?
A
36 सेमी
B
18 सेमी
C
15 सेमी
D
12 सेमी
Explanation
वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते (r = d / 2). म्हणून, 30 / 2 = 15 सेमी.
Like
0
Correct
0
Wrong
0