बुद्धिमत्ता चाचणी
तर्कसंगती व अनुमान - भाषिक - तुलना
MCQ
पाण्यापेक्षा मध जड आहे आणि मधापेक्षा पारा (Mercury) जड आहे, सर्वात हलका द्रव कोणता?
A
पाणी
B
मध
C
पारा
D
तेल
Explanation
पाणी < मध < पारा. पाणी सर्वात हलके आहे.
Correct 0 Wrong 0