बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - शब्दसंग्रह
MCQ
गटात न बसणारा शब्द ओळखा: वकील, न्यायाधीश, पोलीस, डॉक्टर
A
वकील
B
न्यायाधीश
C
पोलीस
D
डॉक्टर
Explanation
पहिले तीन न्यायव्यवस्थेशी संबंधित; डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय.
Correct 0 Wrong 0