गणित
संख्याज्ञान- मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
MCQ
अंक 2, 4, 7, 9, 5 वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती?
A
97542
B
94752
C
75942
D
29547
Explanation
उतरत्या क्रमाने: 9, 7, 5, 4, 2 → 97542.
Correct 0 Wrong 0