गणित
संख्याज्ञान- 1 ते 1000 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन (अक्षरी व अंकी संख्या)
MCQ
‘पाचशे एकोणपन्नास’ ही संख्या अंकी स्वरूपात कशी लिहाल?
A
549
B
450
C
459
D
499
Explanation
पाचशे एकोणपन्नास म्हणजे 549.
Correct 0 Wrong 0