गणित
संख्याज्ञान - दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे.
MCQ
अंक 3 आणि 8 वापरून सर्वात मोठी संख्या कोणती संख्या तयार होईल?
A
38
B
83
C
30
D
88
Explanation
सर्वात मोठी  संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आधी ठेवतो. 8 आधी आणि 3 नंतर → 83
Correct 0 Wrong 0