बुद्धिमत्ता चाचणी
मनोरे - अंकांचा व अक्षरांचा वापर
MCQ


मनोऱ्यातील  संख्यामधून मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा 

2, 4, 8, 5 : 3, 6, 9, 5 तर 8, 11, 14, 12 : ?
A
12, 9, 13, 15
B
15, 12, 9, 13
C
5, 9, 12, 8
D
9, 13, 15, 12
Explanation
पहिली संख्या +1दुसरी संख्या +2तिसरी संख्या +1चौथी संख्या तशीच ठेवली जाते.
Correct 0 Wrong 0