गणित
भूमिती - त्रिमितीय आकार
MCQ
एका त्रिकोणी सुचीला  एकूण किती शिरोबिंदू असतात?
A
3
B
4
C
6
D
5
Explanation
त्रिकोणी सुचीच्या तळाला 3 शिरोबिंदू असतात आणि वर एक मुख्य शिरोबिंदू असतो. 3 + 1 = 4
Correct 0 Wrong 0