ViJAYEE
Share
गणित
चित्ररुप माहिती आकलन
MCQ
खालील तक्ता तिसरीच्या वर्गातील मुलांना आवडणाऱ्या फळांची माहिती देतो. त्याचे निरीक्षण करा.
फळाचे नाव
मुलांची संख्या
आंबा
🥭 🥭 🥭 🥭 🥭 🥭
केळी
🍌 🍌 🍌
सफरचंद
🍎 🍎 🍎 🍎
पेरू
🍐 🍐
1 चित्र
5 मुले
आंबा हे फळ किती मुलांना आवडते?
A
6
B
30
C
25
D
15
Explanation
30 (6 चित्रे * 5 = 30)
Like
0
Correct
0
Wrong
0