बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - संख्या
MCQ
वेगळी संख्या शोधा.
A
41
B
51
C
61
D
71
Explanation
41, 61 आणि 71 या मूळ संख्या आहेत, तर 51 ही संयुक्त संख्या (17 x 3) आहे.
Correct 0 Wrong 1