बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - शब्दसंग्रह
MCQ
वेगळा पर्याय निवडा.
A
मोगरा
B
गुलाब
C
जास्वंद
D
सफरचंद
Explanation
मोगरा, गुलाब आणि जास्वंद ही फुले आहेत, तर सफरचंद हे फळ आहे.
Correct 0 Wrong 0