बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - संख्यामालिका
MCQ
(37, 36, 26, 36, 49, 43, 37) या संख्यामालिकेत कोणती संख्या दोन वेळा आली आहे?

 (अ) 36 (ब) 26 (क) 37
A
फक्त (अ)
B
फक्त (क)
C
फक्त (अ) व (क)
D
फक्त (ब)
Explanation
संख्यामालिकेत 36 आणि 37 या दोन्ही संख्या प्रत्येकी दोन वेळा आल्या आहेत.
Correct 1 Wrong 0