बुद्धिमत्ता चाचणी
आकलन - सूचनापालन
MCQ
भारत या शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर ओळखा.
A
भा
B
C
D
ता
Explanation
भा-र-त हा तीन अक्षरी शब्द आहे, त्यामुळे त्यातील दुसरे अक्षर र हे मध्यभागी येते.
Correct 1 Wrong 0