मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - भाषाविषयक सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न
MCQ
‘तुकाराम महाराज’ यांना कोणते संबोधन वापरतात?
A
संत
B
महात्मा
C
लोकमान्य
D
आचार्य
Explanation
तुकाराम महाराज यांना संत तुकाराम असे संबोधले जाते.
Correct 0 Wrong 0