ViJAYEE
Share
मराठी
कार्यात्मक व्याकरण - लिंग
MCQ
'पाणी' या शब्दाचे लिंग कोणते?
A
पुल्लिंगी
B
स्त्रीलिंगी
C
नपुंसकलिंगी
D
उभयलिंगी
Explanation
आपण 'ते पाणी' असे म्हणतो, म्हणून हे नपुंसकलिंगी आहे.
Like
0
Correct
0
Wrong
0