ViJAYEE
Share
गणित
संख्यावरील क्रिया - बेरीज , गुणाकार
MCQ
मी एक संख्या आहे. जर माझ्यात 150 मिळवले तर मी 425 होतो. मी कोणती संख्या आहे?
A
275
B
375
C
285
D
325
Explanation
425 - 150 = 275
275 + 150 = 425
Like
0
Correct
0
Wrong
0