ViJAYEE
Share
गणित
व्यावहारिक गणित - शेकडेवारी
MCQ
एका पुस्तकाची किंमत 120 रुपये आहे. त्यावर 20% नफा घेऊन ते विकले, तर विक्री किंमत किती?
A
140
B
144
C
150
D
132
Explanation
120 चे 20% = 24. 120 + 24 = 144.
Like
0
Correct
5
Wrong
2