गणित
संख्यांवरील क्रिया - भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
MCQ
42084÷21 चे उत्तर किती?
A
2004
B
204
C
2000
D
240
Explanation
42,084 ला 21 ने पूर्ण भाग दिला असता उत्तर 2,004 येते.
Correct 0 Wrong 1