गणित
संख्याज्ञान - दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
MCQ
“सात हजार एकशे पंचवीस” चे अंक रूप काय?
A
7,125
B
7,215
C
7,152
D
7,251
Explanation
सात हजार=7,000, एकशे=100, पंचवीस=25 → 7,000+100+25=7,125
Correct 68 Wrong 12