ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ६ वी
गणित
बीजगणित - बैजिक पदावली व समीकरण
MCQ
एका वर्गात मुलांची संख्या मुलींपेक्षा 5 ने जास्त आहे. मुली 15 असतील तर मुलांची संख्या किती?
A
18
B
19
C
20
D
21
स्पष्टीकरण
मुलांची संख्या = 15 + 5 = 20
लाईक
0
बरोबर
0
चूक
0