इयत्ता ६ वी गणित
सांख्यिकी - स्तंभलेख वाचन
MCQ
खालील आलेखामध्ये  एका दुकानातील आठवड्याच्या विक्रीचे प्रमाण दर्शवित आहे (युनिट: वस्तूंची संख्या). ग्राफ पाहून योग्य उत्तर निवडा.

सर्वाधिक विक्री कोणत्या दिवशी झाली?
A
सोम
B
गुरू
C
बुध
D
शुक्र
स्पष्टीकरण
गुरुवारी विक्री  50 वस्तू   झाली, जी आठवड्यातील सर्वाधिक आहे.
बरोबर 1 चूक 0