ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
गणित
भूमिती - वर्तुळ
MCQ
वर्तुळाला किती बाजू असतात?
A
0
B
1
C
2
D
3
स्पष्टीकरण
वर्तुळाला बाजू नसतात, कारण तो गोलाकार असतो.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0