ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
गणित
भूमिती - कोन व कोनाचे प्रकार
MCQ
कोनाचे परिमाण 90° असल्यास त्याला काय म्हणतात?
A
लघुकोन
B
काटकोन
C
विशालकोन
D
सरळकोन
स्पष्टीकरण
काटकोन → नेमके 90°
लाईक
0
बरोबर
0
चूक
0