ViJAYEE
शेअर करा
इयत्ता ३ री
गणित
संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत.
MCQ
संख्या 432 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती आहे?
A
4
B
40
C
400
D
4000
स्पष्टीकरण
432 मध्ये 4 शेकड्यांच्या स्थानी आहे, त्यामुळे स्थानिक किंमत 400.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0