इयत्ता ३ री मराठी
कार्यात्मक व्याकरण - विरामचिन्हे
MCQ
वाक्य पूर्ण झाले हे कशावरून समजते?
A
प्रश्नचिन्हावरून
B
पूर्णविरामावरून
C
स्वल्पविरामावरून
D
शब्दावरून
स्पष्टीकरण
पूर्णविराम वाक्याचा शेवट दर्शवतो.
बरोबर 0 चूक 0