इयत्ता २ री गणित
भौमितिक आकारांची ओळख - घसरणे - घरंगळणे.
MCQ
पेन्सिल उतरणीवरून घरंगळत खाली येते, कारण पेन्सिलचा आकार _______ असतो.
A
इष्टिकाचिती
B
दंडगोलाकार
C
शंकू
D
त्रिकोणी
स्पष्टीकरण
दंडगोलाकार पेन्सिलला वक्र पृष्ठभाग असतो, त्यामुळे ती घरंगळते.
बरोबर 0 चूक 0