इयत्ता २ री गणित
संख्याज्ञान - दोन अंकी पर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे
MCQ
संख्या 97 अक्षरात लिहा.
A
सत्त्याण्णव
B
शहाण्णव
C
पंच्याण्णव
D
त्र्याण्णव
स्पष्टीकरण
97 = सत्त्याण्णव.
बरोबर 0 चूक 0