इयत्ता २ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - एकाच शब्दाचे अनेक/भिन्न अर्थ शोधणे
MCQ
वरण या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
A
डाळीचे वरण आणि निवड करणे
B
जेवण आणि पाणी
C
भात आणि भाजी
D
खाणे आणि पिणे
स्पष्टीकरण
वरण म्हणजे आपण खातो ते वरण आणि कोणाची तरी निवड करणे.
बरोबर 0 चूक 0