इयत्ता २ री मराठी
कार्यात्मक व्याकरण - वचन
MCQ
पुढील जोडी पूर्ण करा: खेडे : खेडी :: केळे : ____
A
केळे
B
केळी
C
केळ्या
D
केळ
स्पष्टीकरण
नपुंसकलिंगी एकारान्त नामाचे अनेकवचन ईकारान्त होते, जसे खेडे-खेडी, केळे-केळी.
बरोबर 0 चूक 0