ViJAYEE
शेअर करा
इयत्ता २ री
बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - शब्दसंग्रह
MCQ
विसंगत शब्द शोधा.
A
उन्हाळा
B
पावसाळा
C
हिवाळा
D
दिवाळी
स्पष्टीकरण
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत, तर दिवाळी हा सण आहे.
लाईक
0
बरोबर
0
चूक
0