खालील आलेखामध्ये एका दुकानातील आठवड्याच्या विक्रीचे प्रमाण दर्शवित आहे (युनिट: वस्तूंची संख्या). ग्राफ पाहून योग्य उत्तर निवडा. सर्वाधिक विक्री कोणत्या दिवशी झाली?
A
सोम
B
गुरू
C
बुध
D
शुक्र
स्पष्टीकरण
गुरुवारी विक्री 50 वस्तू झाली, जी आठवड्यातील सर्वाधिक आहे.