इयत्ता ६ वी बुद्धिमत्ता चाचणी
वर्गीकरण - वर्णमाला (इंग्रजी)
MCQ
विसंगत पद ओळखा: ACF, GIK, PRU, UWZ
A
ACF
B
GIK
C
PRU
D
UWZ
स्पष्टीकरण
इतर गटात +2, +3 असा फरक आहे. GIK मध्ये +2, +2 फरक आहे. 
सही 0 गलत 0