इयत्ता ५ वी गणित
संख्याज्ञान - दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
MCQ
4,501 या संख्येत किती शंभर आहेत?
A
4
B
5
C
0
D
1
स्पष्टीकरण
1→एकक (Units)

0→दशक (Tens)

5→शतक (Hundreds)

4→हजार (Thousands)
सही 68 गलत 101