इयत्ता ३ री गणित
भूमिती - त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार
MCQ
खालील  आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे?
A
समभुज त्रिकोण
B
समद्विभुज त्रिकोण 
C
विषमभुज त्रिकोण
D
काटकोन त्रिकोण
स्पष्टीकरण
ज्या त्रिकोणाच्या फक्त दोन बाजू समान असतात, त्याला समद्विभुज त्रिकोण  म्हणतात
सही 0 गलत 0