इयत्ता ३ री गणित
संख्याज्ञान- सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या, वर्ग संख्या
MCQ
खालीलपैकी विषम संख्या कोणती?
A
42
B
64
C
75
D
88
स्पष्टीकरण
75 ही 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ती विषम संख्या आहे.
सही 0 गलत 0