ViJAYEE
शेयर करें
इयत्ता ३ री
गणित
संख्याज्ञान- स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत.
MCQ
संख्या 1204 मध्ये 2 ची स्थानिक किंमत किती आहे?
A
2
B
20
C
200
D
2000
स्पष्टीकरण
1204 मध्ये 2 शेकड्यांच्या स्थानी आहे, त्यामुळे स्थानिक किंमत 200.
लाइक
0
सही
0
गलत
0