इयत्ता ३ री बुद्धिमत्ता चाचणी
गटाशी जुळणारे पद - शब्दसंग्रह
MCQ
गटाशी जुळणारे पद निवडा: गुलाब, मोगरा, जाई, ......
A
पुदिना
B
काकडी
C
गवत
D
कमळ
स्पष्टीकरण
कमळ हे एक फूल आहे, जे गुलाब आणि मोगरा यांच्या फुलांच्या गटात समाविष्ट होते.
सही 0 गलत 0