ViJAYEE
शेयर करें
इयत्ता ३ री
बुद्धिमत्ता चाचणी
कूटप्रश्न - रांगेतील स्थान
MCQ
एका रांगेत एकूण 25 मुले आहेत. शेवटून 5 व्या क्रमांकावर अमित आहे, तर त्याचा पुढून क्रमांक कितवा?
A
20
B
21
C
19
D
22
स्पष्टीकरण
एकूण मुले - शेवटचा क्रमांक + 1 (25 - 5 + 1 = 21).
लाइक
0
सही
0
गलत
0