इयत्ता २ री मराठी
शब्दसंपत्तीवरील प्रभुत्त्व - ध्वनिदर्शक शब्द
MCQ
विजांचा काय असतो?
A
गडगडाट
B
कडकडाट
C
खळखळाट
D
चकाकी
स्पष्टीकरण
आकाशात वीज चमकल्यावर होणारा मोठा आवाज म्हणजे कडकडाट.
सही 0 गलत 0