इयत्ता २ री मराठी
कार्यात्मक व्याकरण - लिंग
MCQ
वेगळ्या लिंगाचा शब्द ओळखा: सोने, चांदी, तांबे, लोखंड.
A
सोने
B
चांदी
C
तांबे
D
लोखंड
स्पष्टीकरण
सोने, तांबे, लोखंड हे ते (नपुंसकलिंगी) आहेत, चांदी ती (स्त्रीलिंगी) आहे.
सही 0 गलत 0