इयत्ता २ री बुद्धिमत्ता चाचणी
क्रम ओळखणे - संख्यामालिका
MCQ
20, 18, 16, 14, ?
A
12
B
13
C
10
D
15
स्पष्टीकरण
येथे संख्या 2 ने कमी होत आहेत. 14 - 2 = 12.
सही 1 गलत 0